13/09/2025, 07:40 am
दहेगाव ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला असून गाव स्वच्छ, सुंदर व निरोगी बनविण्याचा संकल्प करण्यात आला.
15/08/2025, 07:00 am
ग्रामपंचायतीतर्फे शासकीय अँप लोकांच्या मोबाईलवर डाउनलोड करून देण्यात आले, ज्यामुळे शासकीय योजना व सुविधा थेट लोकांच्या हातात उपलब्ध झाल्या.